dr.satish best web design developer for mac

हडलगे ग्रामपंचायत :

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील  घटप्रभा नदीच्या काठी वसलेले आमचे गाव म्हणजे हडलगे . नदीकाठी डोंगर दऱ्याच्या  खोऱ्यात वसलेले आमचे गाव म्हणजे हडलगे. गावाच्या एकाबाजूला नदी, एका बाजूला घनदाट जंगल असून गडहिंग्लज तालुक्यातील दक्षिणेकडील शेवटचे टोक म्हणून ओळखले जाणारे गाव म्हणजे हडलगे.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

ह्डलगे ग्रामपंचायत ही सन 1957 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस तंटामुक्त गाव पुरस्कार मिळालेले आहेत.

सरपंच
कु. कमल मारुती नाईक

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री.अनिल भरमू पाटील

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री.विजय गणपत आटपाडकर

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Hadalge Village

ADDRESS
Hadalge Grampanchayat
A/p Hadalge Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone :8805822445

Office : 02327-200176